Kunya Gavach Aala Pakharu is a song in Marathi
धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम
ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम
धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम
ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम
धिन ता ना ना ना ना ना धिन ता ना ना ना ना धिन ता ना ना तोम
धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम
ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम
धी रे धी ना धी ता ना धी ना ता तोम
ता ना ना ना ना ना धिन ता ना धिन ता तोम
कुन्या गावाचं आलं पाखरू
अहो कुन्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
कुन्या गावाचं आलं पाखरू
अहो कुन्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय
आपल्याच नादात ग बाई बाई
आपल्याच नादात
मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतंय गिरकी
मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतंय गिरकी
किती इशारा केला तरी बी
आता किती इशारा केला तरी बी
अहो आपुल्याच तालात न् खुदुखुदू हसतंय गालात
कुन्या गावाचं आलं पाखरू
अहो कुन्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय
आपल्याच नादात ग बाई बाई
आपल्याच नादात
कशी सुबक टंच बांधणी ही तरुण तनु देखणी
कशी सुबक टंच बांधणी ही तरुण तनु देखणी
कशी कामिना चुकून आली
बगा कशी कामिना चुकून आली
बगा ना ऐने महालात न् खुदुखुदू हसतंय गालात
कुन्या गावाचं आलं पाखरू
अहो कुन्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
कसं लबाड खुदुखुदू हसतंय कसं कसं बघतंय
आपल्याच नादात ग बाई बाई
आपल्याच नादात
लाल चुटुक डाळींब फुटं मऊ व्हटाला पाणी सुटं
लाल चुटुक डाळींब फुटं मऊ व्हटाला पाणी सुटं
ही मदनाची नशा माईना
ही ही मदनाची नशा माईना
टपोर डोळ्यांत न् खुदुखुदू हसतंय गालात
कुन्या गावाचं आलं पाखरू
अहो कुन्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात