song lyrics / आनंद शिंदे / Kukrachi Vajali Shitty lyrics  | FRen Français

Kukrachi Vajali Shitty lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Kukrachi Vajali Shitty song lyrics by आनंद शिंदे official

Kukrachi Vajali Shitty is a song in Marathi

बसू नको दारात चल पाहू घरात
अगं बसू नको दारात चल पाहू घरात
मजेत घालवू सुट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी

आज आहेच ग रविवार
त्यात पाहुण्यांचा बाजार

आज आहेच ग रविवार
त्यात पाहुण्यांचा बाजार
तू होशील ग बेजार
आता उरकून घे ग सारं
वेळ नको लावू नको टकमक पाहू
वेळ नको लावू नको टकमक पाहू
तू गं भलतीच आहे हट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी

आहे घरात आपल्या गॅस आणला तुझाच साठी खास
आहे घरात आपल्या गॅस आणला तुझाच साठी खास
अशी बसू नको उदास तुला नाही कशाचा त्रास
घरात चूल अगं नाही बिलकुल
घरात चूल अगं नाही बिलकुल
आणि ती कोळशाची भट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी

घे स्वयंपाक आधी करून
नको बसू हे आडी धरून
घे स्वयंपाक आधी करून
नको बसू हे आडी धरून
पाणी नळाचं घे गं भरून
बातमी सरकारी आली वरून
लावून कान अगं दे जरा ध्यान
लावून कान अगं दे जरा ध्यान
उद्या नळाला लागेल
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी

नाही सासूची बडबड काय होते का गडबड
नाही सासूची बडबड काय होते का गडबड
नाही गावाची धडपड अशी होते का परवड
जो दिली पनंद लय अवचिंद
जो दिली पनंद लय अवचिंद
चिडवतो तुजला लक्की
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी

बसू नको दारात चल पाहू घरात
बसू नको दारात चल पाहू घरात
मजेत घालवू सुट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं शिट्टी
तुझा कूकरची वाजली गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: DILIPNAND GAIKWAD, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Kukrachi Vajali Shitty lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the thumbs up
2| symbol at the top of the clock
3| symbol to the right of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid