song lyrics / आनंद शिंदे / Jaighosh Chale Tujha Morya lyrics  | FRen Français

Jaighosh Chale Tujha Morya lyrics

Performer आनंद शिंदे

Jaighosh Chale Tujha Morya song lyrics by आनंद शिंदे official

Jaighosh Chale Tujha Morya is a song in Marathi

मोरया मोरया मोरया

तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती
नसानसातून उधाणलेली, ही आनंदाची भरती

जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया
घुमतो जल्लोष हा भाई, भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा
थोर सान विसरुन जाऊ, देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा

देवा

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया(गणपती बाप्पा, मंगलमूर्ती,गणपती बाप्पा, मंगलमूर्ती)

मोरया

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया

बेभानं वेगास ठेका मिळाला, उरातील ओंकार उदगार झाला

बेभानं वेगास ठेका मिळाला, उरातील ओंकार उदगार झाला
फुकरो कुणीही आम्ही साथ येऊ, उभार वाटेवरी तेज होऊ
दिसते दिशा उपा चार पावलांना
तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती
नसानसातून उधाणलेली, ही आनंदाची भरती

जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया
घुमतो जल्लोष हा भाई, भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा
थोर सान विसरुन जाऊ, देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया(मोरया मोरया मोरया मोरया)

संघर्ष आहे जरी पावलांना, गर्जून सांगू हो दाही दिशांना

संघर्ष आहे जरी पावलांना, गर्जून सांगू हो दाही दिशांना
आयुष्य लाभो हो आम्हीपनाला, श्वाफन वेडया तुझ्या लेकरला
आधार राहो तुझ्या सावलीचा
तू सु: खहर्ता तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती
नसानसातून उधाणलेली, ही आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया

घुमतो जल्लोष हा भाई, भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा,
थोर सान विसरुन जाऊ, देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया(गणपती बाप्पा, मंगलमूर्ती)
मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया(गणपती बाप्पा, मंगलमूर्ती)

मोरया

मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Jaighosh Chale Tujha Morya lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol to the right of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid