song lyrics / महेश हिरेमठ / Gomu Sangtina lyrics  | FRen Français

Gomu Sangtina lyrics

Performers महेश हिरेमठसंगीत कुलकर्णीशुभांगी जोशी

Gomu Sangtina song lyrics by महेश हिरेमठ official

Gomu Sangtina is a song in Marathi

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय

गं तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं
माझं कालीज भोळं त्यात मासोली झालं
माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा जा रं गुमान साळसूद चोरा
रं नगं दावूस भलताच तोरा जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय

रं माझ्या रूपाचा ऐना तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी रं जाळ्यामंदी आला आला आला
गं तुला रुप्याची नथनी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
गं तुला रुप्याची नथनी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय
हे गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
तुझ्या पिरतीची रानी मी होणार हाय
गोमू संगतीनं आरं संगतीनं
गोमू संगतीनं
आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Gomu Sangtina lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the television
2| symbol to the right of the cross
3| symbol at the bottom of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid