song lyrics / वैशाली सामंत / Ek Number Gaav lyrics  | FRen Français

Ek Number Gaav lyrics

Performer वैशाली सामंत

Ek Number Gaav song lyrics by वैशाली सामंत official

Ek Number Gaav is a song in Marathi

गॅजेट मधून बाहेर पडून चल जाऊया आत,
धमाल इथून कमाल तिथून सुरू करू जोमात,
आजीचं तू बोट धरून चल वाटेवर बिनधास्त,
थोडं हसून थोडं बसून करूया गंमत खास,
चल धाव!! आलं एक नंबर गाव!!

हे गाव खूप जुनं आता पडलय सूनं
इथे भाषेची शेती शब्दांचे मोती
पूल पुस्तकांचा नद्या कवितांच्या
महाल बोलींचा बघ गड मराठीचा
तुला करायचा सर तिथे आहे एक घर
पण मध्ये दलदल तू हळूहळू चल
एक लांब गुहा काळी आणि डेंजर एक टोळी
तुला राहायचं जपून अन थोडंसं लपून
थोडसं लढून राजा थोडंसं भिडून
जायचं गावाला जाताना जिंकून!

जाशील ना?
जाणार ग्रॅनी! तुझी शप्पथ!

स्माईल बघून स्टाईल बघून
पटलय मला रे आज!
तू करशील कमाल आणशील धमाल
लावशील साऱ्यांची वाट!

चल धाव!! आलं एक नंबर गाव!!
चल धाव!! आलं एक नंबर गाव!!
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ek Number Gaav lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the envelope
2| symbol to the left of the thumbs up
3| symbol to the left of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid