song lyrics / आनंद शिंदे / Bongo Bajate lyrics  | FRen Français

Bongo Bajate lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Bongo Bajate song lyrics by आनंद शिंदे official

Bongo Bajate is a song in Marathi

बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
पाहिलं तुला पहिल्यांदा जेव्हा रातीची उडाली झोपं

तुझ्या प्रेमात झाला जीव अपारं
तुझ्या नादात खाल्ला पोरांचा मारं
तुझ्या प्रेमात झाला जीव अपारं
नादात खाल्ला पोरांचा मारं
बोंगो था मेरा फुटका तंबाखू सुटली जीव हा भटका
बोंगो था मेरा फुटका तंबाखू सुटली जीव हा भटका
बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट

दिलाचा ठोका तुने रोका
दिला नाही मला परत मौका
दिलाचा ठोका तुने रोका
दिला नाही मला परत मौका
प्यार था मेरा सच्चा तुने समझा मुझको लुच्चा
प्यार था मेरा सच्चा तुने समझा मुझको लुच्चा
बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
पाहिलं तुला पहिल्यांदा जेव्हा रातीची उडाली झोपं
पाहिलं तुला पहिल्यांदा जेव्हा रातीची उडाली झोपं
बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते बोंगो बजाते
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
बोंगो बजाते बजाते सूज गए मेरे बोटं
खरं सांगतो तुला मी बोलत नाही खोट
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Bongo Bajate lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol to the left of the thumbs up
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid