Bolawa Vitthal Pahava Vithhal is a song in Marathi
आ आ आ आ आ
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
येणें सोसें मन जालें हांवभरे
येणें सोसें मन जालें हांवभरे
येणें सोसें मन जालें हांवभरे
येणें सोसें मन जालें हांवभरे
येणें सोसें मन जालें हांवभरे
येणें सोसें मन जालें हांवभरे
परत माघारी परत माघारी घेत नाहीं
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बंधनापासूनि उकलल्या गांठी
बंधनापासूनि उकलल्या गांठी
बंधनापासूनि उकलल्या गांठी
बंधनापासूनि उकलल्या गांठी
बंधनापासूनि उकलल्या गांठी
बंधनापासूनि उकलल्या गांठी
आ आ आ आ आ
बंधनापासूनि उकलल्या गांठी
आ आ आ आ आ
बंधनापासूनि उकलल्या गांठी
देतां आली मिठी सावकाश
देतां आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
आ आ आ आ आ
भरिला विठ्ठलें
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
आ आ आ आ आ
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
कामक्रोधें केलें घर रीतें
कामक्रोधें केलें घर रीतें
कामक्रोधें केलें घर रीतें
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल