song lyrics / महेश हिरेमठ / Bib Ghya Bib lyrics  | FRen Français

Bib Ghya Bib lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Bib Ghya Bib song lyrics by महेश हिरेमठ official

Bib Ghya Bib is a song in Marathi

बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
आज आले उद्या मी येणार बी न्हाई
आज आले उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई हिला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई हिला कोकण्या नवरा हवा ग

मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्याकिनारी नेईल ह्यो मला दर्याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका बोलण्यात नेटका एकच घोटाळा होई
हां काय ग बाई
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई मला कोकण्या नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
वऱ्हाडी नवरा हवा ग बाई मला वर्हाडी नवरा हवा ग
वऱ्हाडी नवरा हवा ग बाई हिला वर्हाडी नवरा हवा ग

मी वऱ्हाडी नवरा पाह्यलाय ग बाग संत्र्याची करून ऱ्हायलाय ग
मी वऱ्हाडी नवरा पाह्यलाय ग बाग संत्र्याची करून ऱ्हायलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम खिशात रक्कम एकच घोटाळा होई
आ काय ग बाई
मी उन्हाचा फटका खायाची न्हाई मला वऱ्हाडी नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई मला कोल्हापुरी नवरा हवा ग
कोल्हपुरी नवरा हवा ग बाई हिला कोल्हापुरी नवरा हवा ग
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Bib Ghya Bib lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the envelope
2| symbol to the left of the bulb
3| symbol at the top of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid