song lyrics / महेश हिरेमठ / Bayko Majhi Geli Pndharila lyrics  | FRen Français

Bayko Majhi Geli Pndharila lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Bayko Majhi Geli Pndharila song lyrics by महेश हिरेमठ official

Bayko Majhi Geli Pndharila is a song in Marathi

सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला

गळ्यामध्ये तुळशीची माळ
नाव घेई सांज सकाळ
भक्तीचा लागला छंद
संसारी हा मायाजाळ वर्षाच्या वारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला

पाऊली चालली वाट
दिंड पतंगाचा गज गात
टाळ मृदंग वाजे विना
गाठण्या पंढरी थेट कनी ना शिदोरील
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला

वारकरी गती अभंग
विठूनामात झाले दंग
वृंदावन डोहीवरती
घेऊनि दिंडी संग ओढ लय बिचारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
सोबत घेऊन शेजारच्या त्या पारीला
बायको माझी गेली रे दादा पंढरीला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Bayko Majhi Geli Pndharila lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the eye
2| symbol to the right of the heart
3| symbol to the left of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid