song lyrics / आनंद शिंदे / Barister Saheb Maajh lyrics  | FRen Français

Barister Saheb Maajh lyrics

Performer आनंद शिंदे

Barister Saheb Maajh song lyrics by आनंद शिंदे official

Barister Saheb Maajh is a song in Marathi

वदे रमाई साजन बाई
काय सांगू ती नवलाई
मन गहिरवलं फुलून बहरलं
मन गहिरवलं फुलून बहरलं
पतुर आलाय आज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

गुणी गुणांचा राज दिनाचा
गुणी गुणांचा राज दिनाचा थाटण्या संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी

सुमधुर ग वाणी

धन्य जाहले मी ऐकून सार त्या राजाची राणी

त्या राजाची राणी

गोड गोड हि कानी पडली सुमधुर ग वाणी
धान्य जाहले मी ऐकून सार त्या राजाची राणी
साकार झालं फळाला आलं
साकार झालं फळाला आलं सपान वैभव ताज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी

पिले कोट्यानुकोटी

त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी

समर्थ माझी ओटी

दुभळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी
त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
मनी ग स्पुर्ती पाहून कीर्ती
मनी ग स्पुर्ती पाहून कीर्ती मन हे मनात लाज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

आई अशी मी कोटी दिनांची नशीब माझं थोर ग

नशीब माझं थोर ग

त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग

हि मायेची धार ग

आई अशी मी कोटी दिनांची नशीब माझं थोर ग
त्या घरट्यात पाजीन पाणी हि मायेची धार ग
दुःखितांचा शोषितांचा
दुःखितांचा शोषितांचा शिरी वाहण्या ओझं
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

कुंकू भाळी हे भाग्याच झालं आज धनवान

झालं आज धनवान

गळी पोत हि काळ्या मण्यांची भासे मौल्यवान

भासे मौल्यवान

कुंकू भाळी हे भाग्याच झालं आज धनवान
गळी पोत हि काळ्या मण्यांची भासे मौल्यवान
सांगू कसे ग वाट असे ग
सांगू कसे ग वाट असे ग हर्षदा दिलराज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

गुणी गुणांचा राज दिनाचा
गुणी गुणांचा राज दिनाचा थाटण्या संसार साज
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं

येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं (येणार बाई )
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं (बॅरिस्टर)
येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं (साहेब माझं)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Barister Saheb Maajh lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol to the right of the eye
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid