song lyrics / सुधीर फडके / Ayyabai Isshbai lyrics  | FRen Français

Ayyabai Isshbai lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

Ayyabai Isshbai song lyrics by सुधीर फडके official

Ayyabai Isshbai is a song in Marathi

इश्श्बाई
अय्याबाई इश्श्बाई
अय्याबाई इश्श्बाई सांगू काय पुढे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
अय्याबाई इश्श्बाई

काहीतरी झाले आहे कोणीतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे त्याचीमाझी जोड आहे
त्याचीमाझी जोड आहे
त्याचीमाझी जोड आहे
सांगताना बोल बाई ओठांवर अडे
सांगताना बोल बाई ओठांवर अडे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
अय्याबाई इश्श्बाई

माझ्यापाशी झेप आहे त्याच्या डोळयात झोप आहे
माझ्यापाशी वाण नाही त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही साहसाचे त्राण नाही
साहसाचे त्राण नाही
साहसाचे त्राण नाही
काय सांगू भलतेच वेड मला जडे
काय सांगू भलतेच वेड मला जडे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
अय्याबाई इश्श्बाई

माझे मन गात आहे त्याच्या हाती साथ आहे
माझ्या पायी चाल आहे त्याच्या हाती ताल आहे
त्याच्या हाती ताल आहे अश्शी काही धमाल आहे
अश्शी काही धमाल आहे
अश्शी काही धमाल आहे
त्याच्या मना आड जाऊन माझे मन दडे
त्याच्या मना आड जाऊन माझे मन दडे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे
अय्याबाई इश्श्बाई
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for Ayyabai Isshbai lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol at the top of the thumbs up
3| symbol to the right of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid