song lyrics / आनंद शिंदे / Ashi Hi Kali Jagdamba lyrics  | FRen Français

Ashi Hi Kali Jagdamba lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Ashi Hi Kali Jagdamba song lyrics by आनंद शिंदे official

Ashi Hi Kali Jagdamba is a song in Marathi

लाडाची लेक एकुलती एक
लाडाची लेक एकुलती एक
लाडकी आहे ही रंभा
अहो लाडकी आहे ही रंभा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा

माझा मामा तो तालेवार
आहे म्हशी म्हणे दोन चार
धंदा दुधाचा झोरात फार
नाही कशाचा त्याला विचार

काय सांगू म्होरं लावलाय झोर
काय सांगू म्होरं लावलाय झोर
करताल अचंबा
तुम्ही करताल अचंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा

म्हणतो जावई ऐका व्हाईस
तुमची पुरवील सारी हौस
अशी एक एक दुधाळ म्हैस
देईल फुकाट नको तो पैस
लावुन मस्का डावलंय हिसका
लावुन मस्का डावलंय हिसका
माराया लावल्यात बोंबा
मला माराया लावल्यात बोंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा

बसल्या जागीच बसून राहते
काम करीना झोपच घेते
नुसती डोळे वटारून पाहते
धमकी माहेराची मला देते
ओळखून राज प्रथम आज
ओळखून राज प्रथम आज
फारखत घेतो थांबा
अहो फारखत घेतो थांबा
मारली बळच गळ्यात माझ्या
अशी ही काळी जगदंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा

लाडाची लेक एकुलती एक
लाडाची लेक एकुलती एक
लाडकी आहे ही रंभा
अहो लाडकी आहे ही रंभा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा
मारली गळ्यात बळच माझ्या
अशी ही काळी जगदंबा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: MANWEL GAIKWAD, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Ashi Hi Kali Jagdamba lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the envelope
2| symbol at the top of the calculator
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid