song lyrics / आनंद शिंदे / Aapla Haat Jagannath lyrics  | FRen Français

Aapla Haat Jagannath lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Aapla Haat Jagannath song lyrics by आनंद शिंदे official

Aapla Haat Jagannath is a song in Marathi

समधी कामं करतो गुमान
कधी सुट्टी मागत नाही
नाही मागत काही दाम
हा करतो आपली भलाई
अवघड वेळी नेहमी हात देतो साथ
बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
हे तुझा हात जगन्नाथ
माझा हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
हे हात जगन्नाथ

चमत्कार घडणार नाही हालचाल केल्या बिगर
हालचाल केल्या बिगर
नमस्कार होणार नाही हात वर केल्या बिगर
हात वर केल्या बिगर
हालचाल केल्या बिगर हात वर केल्या बिगर
रिक्षा बी थांबणार नाही
रस्ते मिळतील रे सतराशे साठ
बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
हे आपला हात जगन्नाथ
अग हात जगन्नाथ
तुझा हात जगन्नाथ
माझा हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ

तुझं फ़ुयचर तुझ्या मुठीत हालचाल कर ना गड्या
तू आनन्द या जिंदगीत थेम्ब थेम्ब भर ना गडया
अरे हालचाल कर ना गड्या
थेम्ब थेम्ब भर ना गडया
हातात तुझं भावित
मेंदूचा करून अँटिणा ताठ
नग नग बघू नको तू नशिबाची वाट
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
हे तुझा हात जगन्नाथ
माझा हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
सुस्त का हून झाला रे
काढ तुझा मॅनफोर्स

रंग पिचकारी उडणार नाही
हालचाल केल्या बिगर
दही हंडी फुटणार नाही
हात वर केल्या बिगर
हालचाल केल्या बिगर हात वर केल्या बिगर
घंटा बी वाजणार नाही
बाप्पा देईल रे समध्याना साथ
नका बसल्या बसल्या नशिबाची वाट
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
हे आपला हात जगन्नाथ
आपला हात आपला हात
समधी कामं करतो गुमान
कधी सुट्टी मागत नाही
नाही मागत काही दाम
हा करतो आपली भलाई
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
आपला हात जगन्नाथ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Aapla Haat Jagannath lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of magnifying glass
2| symbol at the bottom of the television
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid