song lyrics / उषा मंगेशकर / Aali Aai Bhavani Swapnat lyrics  | FRen Français

Aali Aai Bhavani Swapnat lyrics

Performer उषा मंगेशकर

Aali Aai Bhavani Swapnat song lyrics by उषा मंगेशकर official

Aali Aai Bhavani Swapnat is a song in Marathi

जय तुळजा भवानीच्या नावं चांगभलं उधं उधं उधं

आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

खुशीने गोंधळाला आली गं
तुळजा भवानी माझी तुळजा भवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावली रं
तुळजाभवानी माझी तुळजा भवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

हाकेच्या तोंडाशी माझी साधी झोपडी अहा
बसाया नव्हती घरात फाटकी घोंगडी अहा
भवानी भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

खुशीने तेलाचा दिवा मी आता लावला
निविद देविला भाजी भाकरीचा दाविला
आवडीने गुल पानो प्यायले गं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

भवानी मी तुझा भक्त खरा
भवानी मी तुझा भक्त खरा

अग भवानी मी तुझा भक्त खरा
भवानी मी तुझा भक्त खरा
तुझ्याभोवती नाचनाचति भक्तीची पार्डी
सांभाळ डुगडुग ज्ञानरसाच्या झरा अग ज्ञानरसाच्या झरा
कवड्याच्या माळा नि घालुनि गळा
कवड्याच्या माळा नि घालुनि गळा
मागी जोगवा जरा मागी जोगवा जरा
अगवेळेला धावुन आली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आई उधे गं तुळजा आई तुळजा भवानी आंबाआई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vishnudas (Traditional), Yeshwant Deo
Copyright: Royalty Network

Comments for Aali Aai Bhavani Swapnat lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the trash
2| symbol to the right of the house
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid