song lyrics / महेश हिरेमठ / Aai Sarakhe Daiwat Nahi lyrics  | FRen Français

Aai Sarakhe Daiwat Nahi lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Aai Sarakhe Daiwat Nahi song lyrics by महेश हिरेमठ official

Aai Sarakhe Daiwat Nahi is a song in Marathi

आईसारखे दैवत नाही
आईसारखे दैवत नाही
शोधूनिया तू पाही
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे काही
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई

नऊ महिने नऊ दिवस जिने ओझे वाहिले रे
नऊ महिने नऊ दिवस जिने ओझे वाहिले रे
तुझ्या जन्माचे ते दुखं सुखाने जागिले रे
तळहाताचा करुनी पाळणा
तळहाताचा करुनी पाळणा
गाईली रे अंगाई
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे काही
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई

तुंला घेण्या नवे कपडे जुने लक्तरेच ल्याली
तुंला घेण्या नवे कपडे जुने लक्तरेच ल्याली
तुझी भूक भागवाया आई फक्त पाणीच प्याली
तिची ती ममता मधाळ माया
तिची ती ममता मधाळ माया
दुधावरची सायी
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे काही
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई

तुला शिकविण्यास वरण्या कधी शांत ना झोपली
तुला शिकविण्यास वरण्या कधी शांत ना झोपली
ती वणवण घेऊन फिरली शिरी भाजीची टोपली
तिच्या कष्टाचे उपकाराचे
तिच्या कष्टाचे उपकाराचे मोल कधी ना होई
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे काही
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई

जर देशील दुख आईला फेडशीलकुठे हे पाप
जर देशील दुख आईला फेडशीलकुठे हे पाप
पांडुरंग तो भगवंतही करणार नाही माफ
माउलीची जो सेवा' करतो
माउलीची जो सेवा' करतो थोर त्याची पुण्याई
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
आईसारखे दैवत नाही
आईसारखे दैवत नाही
शोधूनिया तू पाही
पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई
परी जन्मदाती नाही मिळणार आई (आई)
परी जन्मदाती नाही मिळणार आई (आई)
परी जन्मदाती नाही मिळणार आई (आई)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Aai Sarakhe Daiwat Nahi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol to the left of the suitcase
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid