paroles de chanson / लता मंगेशकर parole / सावर रे सावर रे उंच उंच झुला lyrics  | ENin English

Paroles de सावर रे सावर रे उंच उंच झुला

Interprètes लता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशक

Paroles de la chanson सावर रे सावर रे उंच उंच झुला par लता मंगेशकर lyrics officiel

सावर रे सावर रे उंच उंच झुला est une chanson en Marathi

सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
पहा कसे ऐकू येती पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे मिटले मी माझे डोळे
हात हाती दिला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या सांभाळ तू बावरल्या
वेडया तुझ्या फुला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Hridaynath Mangeshkar, Mangesh Padgaonkar

Commentaires sur les paroles de सावर रे सावर रे उंच उंच झुला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'appareil photo
2| symbole en haut de la croix
3| symbole en bas de l'horloge
grid grid grid
grid grid grid
grid grid grid