song lyrics / लता मंगेशकर / सावर रे सावर रे उंच उंच झुला lyrics  | FRen Français

सावर रे सावर रे उंच उंच झुला lyrics

Performers लता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशक

सावर रे सावर रे उंच उंच झुला song lyrics by लता मंगेशकर official

सावर रे सावर रे उंच उंच झुला is a song in Marathi

सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
पहा कसे ऐकू येती पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे मिटले मी माझे डोळे
हात हाती दिला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या सांभाळ तू बावरल्या
वेडया तुझ्या फुला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hridaynath Mangeshkar, Mangesh Padgaonkar

Comments for सावर रे सावर रे उंच उंच झुला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the house
2| symbol at the bottom of the television
3| symbol to the right of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid