paroles de chanson / शुभांगी जोशी parole / मला हे दत्तगुरू दिसले lyrics  | ENin English

Paroles de मला हे दत्तगुरू दिसले

Interprètes शुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson मला हे दत्तगुरू दिसले par शुभांगी जोशी lyrics officiel

मला हे दत्तगुरू दिसले est une chanson en Marathi

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळूनि
माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळूनि
कृतज्ञतचे श्वान बिचारे पायावर झुकले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

चरण शुभंकर फिरता तुमचे
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनि ह्रदयपाखरू स्वानंदी फिरले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले

तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाति माझ्या भवती औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de मला हे दत्तगुरू दिसले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'étoile
2| symbole à gauche du nuage
3| symbole à gauche de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid