paroles de chanson / शुभांगी जोशी parole / आता तरी देवा मला पावशील का lyrics  | ENin English

Paroles de आता तरी देवा मला पावशील का

Interprètes शुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson आता तरी देवा मला पावशील का par शुभांगी जोशी lyrics officiel

आता तरी देवा मला पावशील का est une chanson en Marathi

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: HARENDRA HIRAMAN JADHAV, MADHURKAR PATHAK
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de आता तरी देवा मला पावशील का

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la croix
2| symbole à gauche de l'horloge
3| symbole à gauche du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid