paroles de chanson / शुभांगी जोशी parole / घागर घेऊन निघाली गवळण lyrics  | ENin English

Paroles de घागर घेऊन निघाली गवळण

Interprètes शुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson घागर घेऊन निघाली गवळण par शुभांगी जोशी lyrics officiel

घागर घेऊन निघाली गवळण est une chanson en Marathi

घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
ठुमकत ठुमकत चालली डोलत
ठुमक ठुमक ठुमक चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान
घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण

हसत खुदु खुदु मोडीत डोळे
हसत खुदु खुदु मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण

आडवी वाट उभा शारंधर
आडवी वाट उभा शारंधर
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर
एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
ठुमकत ठुमकत चालली डोलत
ठुमक ठुमक ठुमक चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान
घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de घागर घेऊन निघाली गवळण

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'ampoule
2| symbole en haut de la loupe
3| symbole à gauche de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid