paroles de chanson / बेला शेंडे parole / चल उंच उंच जाऊ lyrics  | ENin English

Paroles de चल उंच उंच जाऊ

Interprètes बेला शेंडेबेला शेंडेBela Shendeबेला शेन्डे

Paroles de la chanson चल उंच उंच जाऊ par बेला शेंडे lyrics officiel

चल उंच उंच जाऊ est une chanson en Marathi

रा रा रा रा रा रा
रा रा रा रा रा रा
रा रा रा रा रा रा
चल उंच उंच जाऊ आ आ आ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे
आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे
ओठात चांदण्यांचे तेजाळ गीत ठेऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
केव्हा कसे निघलो आलो इथे नी कैसे
क्षण एक एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे आ आ
केव्हा कसे निघलो आलो इथे नी कैसे
क्षण एक एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे
अस्वस्थ त्या क्षणांच्या हातात चंद्र देऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून आ आ
अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून
चल आपुलेच असणे आता दुरून पाहू
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de चल उंच उंच जाऊ

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'enveloppe
2| symbole à gauche du cadenas
3| symbole en bas du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid