paroles de chanson / बेला शेंडे parole / दूर नभाच्या lyrics  | ENin English

Paroles de दूर नभाच्या

Interprètes बेला शेंडेबेला शेंडेBela Shendeबेला शेन्डे

Paroles de la chanson दूर नभाच्या par बेला शेंडे lyrics officiel

दूर नभाच्या est une chanson en Marathi

दूर नभाच्या पल्याड कोणी
दूर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझिमते
ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना
ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना
दूर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझिमते
केव्हा केवळ भणाणणारा
पिसाटलेला पिऊन वारा
अनवाणी पायांनी वणवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रेगरे रे ग रे नी सा
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रे ग रे रे ग रे नी सा
ता धिन तिक धा धिताक तान धीगीन तान
तितिक तान तिरकीड धिर्किड धा
ता धिन तिक धा धिताक तान धीगीन तान
तितिक तान तिरकीड धिर्किड धा

कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया
अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया
ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना
ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना
कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया
अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया
हे उरात काही लपलेले जे आपुल्या नकळत जपलेले
ते गीत अचानक सुचलेले ओठी
स्वर मिळता लय जुळता
सर सर सर सरसरते
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रे ग रे रे ग रे नी सा
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रेगरे रे ग रे नी सा

ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही
विरहाचे हे क्षण हूरहुरणारे मूकपणाने साही
ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही
विरहाचे हे क्षण हूरहुरणारे मूकपणाने साही
हे आपुलकीचे गंध दिसे चाहूल पिशी पाऊल पिसे
रे सांग आता आवरू कसे मजला मी
मनी जे जे दडले ते गीतातून झगमगते
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रे ग रे रे ग रे नी सा
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रे ग रे रे ग रे नी सा
सा रे ग म प प ध प ग म
म प म ग रेगरे रे ग रे नी सा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de दूर नभाच्या

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'étoile
2| symbole à gauche de la cible
3| symbole à gauche du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid