paroles de chanson / अशा भोसले parole / शारद सुंदर चंदेरी राती lyrics  | ENin English

Paroles de शारद सुंदर चंदेरी राती

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

Paroles de la chanson शारद सुंदर चंदेरी राती par अशा भोसले lyrics officiel

शारद सुंदर चंदेरी राती est une chanson en Marathi

शारद सुंदर चंदेरी राती
ला ला ला ला ला ला ला ला

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतिची हीच न रीती
कशाला कुणाची भीती
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना ये ना
आतुर जीव हा झाला
मी भूलावे स्वैर व्हावे गीत गावे
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

वाऱ्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जिवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतिची पावरी वाजे
आज राया धुंद काया मोहवाया
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
ला ला ला ला ला हा ला ला
ला ला ला ला ला हा ला ला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Hemant Bhosle, Shanta Shelke

Commentaires sur les paroles de शारद सुंदर चंदेरी राती

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'horloge
2| symbole à gauche du nuage
3| symbole à gauche de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid