paroles de chanson / लता मंगेशक parole / मागता न जेथे मिळते lyrics  | ENin English

Paroles de मागता न जेथे मिळते

Interprètes लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

Paroles de la chanson मागता न जेथे मिळते par लता मंगेशक lyrics officiel

मागता न जेथे मिळते est une chanson en Marathi

मागता न जेथे मिळते
बोलता न सारे कळते
त्या नगरीची राणी सखया
त्या नगरीची राणी सखया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया

सौंदर्याला रूप न जेथे
सौंदर्याला रूप न जेथे
सुगंध मोहक फूल न दिसते
सुगंध मोहक फूल न दिसते
चंद्राविण त्या चांदराती
चंद्राविण त्या चांदराती
वसंत नसता कोकिळ गाती
वृक्षाविण रे जेथे छाया
वृक्षाविण रे जेथे छाया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया

मंदिर आहे मूर्ती न दिसते
मंदिर आहे मूर्ती न दिसते
भक्ताविण ती भक्ती वसते
भक्ताविण ती भक्ती वसते
तिलोत्तमेची माया तेथे
तिलोत्तमेची माया तेथे
मछिंद्र सारे जिंकुन नेते
मायावतीला त्या जाऊया
मायावतीला त्या जाऊया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया
प्रीत तुझी रे करिते किमया करिते किमया
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Sudhir Phadke, P Savlaram
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de मागता न जेथे मिळते

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la poubelle
2| symbole à droite de la loupe
3| symbole à gauche du pouce en l'air
grid grid grid
grid grid grid
grid grid grid