paroles de chanson / लता मंगेशक parole / मला आणा एक हिऱ्याची मोरणी lyrics  | ENin English

Paroles de मला आणा एक हिऱ्याची मोरणी

Interprètes लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

Paroles de la chanson मला आणा एक हिऱ्याची मोरणी par लता मंगेशक lyrics officiel

मला आणा एक हिऱ्याची मोरणी est une chanson en Marathi

माझ्या शेजारी येऊन बसता
हवं नगं काहीच ना पुसता
अगं बया आरं हट
तुम्ही नुसतेच गालात हसता
अवं गालात हसता
अगं गं गं गं
नगं फुकाची साखर पेरणी
नगं फुकाची साखर पेरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीलाआणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी

नव्या नवतीत पहिली वहिणी
पोरपणाची हौस माझी राहिली
नव्या नवतीत पहिली वहिणी
पोरपणाची हौस माझी राहिली
इतके दिवस वाट म्यां पाहिली
इतके दिवस वाट म्यां पाहिली
हा जी र जी र जी र जी र जी
जीव नुसताच लावलाय झुरणी
जीव नुसताच लावलाय झुरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी

एक सोन्याचं कोंडण घडवा
मधे नाकाचे हिरकणी जडवा
एक सोन्याचं कोंडण घडवा
मधे नाकाचे हिरकणी जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा आ आ हा हा
राघुनाकाचा दिमाख वाढवा आ आ जी र जी र जी र जी र जी
करून थकले तुमची मनधरनी
करून थकले तुमची मनधरनी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke

Commentaires sur les paroles de मला आणा एक हिऱ्याची मोरणी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du casque
2| symbole à gauche de l'appareil photo
3| symbole en haut du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid