paroles de chanson / आनंद शिंदे parole / भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले lyrics  | ENin English

Paroles de भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

Interprètes आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Paroles de la chanson भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले par आनंद शिंदे lyrics officiel

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले est une chanson en Marathi

त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

दिव्य ज्ञानाचा दावूनी प्रकाश
दीन दुबळ्यांचा केला विकास

दिव्य ज्ञानाचा दावूनी प्रकाश
दीन दुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले


जीर्ण रुढींच्या जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देवून मूठमाती

जीर्ण रुढींच्या जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देवून मूठमाती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग
बुद्ध धम्मात होताचि दंग

साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग
बुद्ध धम्मात होताचि दंग
मानवाला जीवनाचे महत्त्व कळाले
मानवाला जीवनाचे महत्त्व कळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

निर्जीवात या टाकिला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव

निर्जीवात या टाकिला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du nuage
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole en haut de l'enveloppe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid