Baabo est une chanson en Marathi
हे दिली कोंबड्याने बांग
तवा काय जाला सांग
हे दिली कोंबड्याने बांग
तवा काय जाला सांग
रात चांदण्यात कुठवर नाहली
उगा लाजू नको आता
सार सांग भास भास
काय रातीच्या धम धम जाली
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
येईल येईल येईल थोडी धक धुक उरी
त्यात कर कुर करी
थोडी धक धुक उरी
त्यात कर कुरा करी
जुन्या पाटलाने केला हो राडा
कसा सोडवावं कोड्या
कश्या गाडी न्यावी पुढा
त्याचा अर्ध्यात आदला घोडा
थोडी धक धुक उरी
त्यात कर कुरा करी
जुन्या पाटलाने केला हो राडा
कसा सोडवावं कोड्या
कश्या गाडी न्यावी पुढा
त्याचा अर्ध्यात आदला घोडा
म्हणे करू तरी काय
काय सुचेना उपाय
म्हणे करू तरी काय
काय सुचेना उपाय
सुरु घाल मेल काळजीत जाईल
उगा लाजू नको आता
सार सांग भसा भसा
काय रातीच्या धम धूम जाली
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
काल रातच्याला काय जाला बाबो
पाणी पाणी काळजाचा जाला बाबो
मन कुटवर हरवला बाबो
आता हलकीस सहाला बाबो
वटा वटा मधी फुतालाका बाबो
किती ऊर मध्ये गतापला बाबो
गडी झाला उतावळा जीव जल तोळा तोळा
गडी झाला उतावळा जीव जल तोळा तोळा
मन आता मला सोचवत नाही
तिचा धरू जरा हात
केला अंधारान घात
केला धडकन खाटाच्याखाली
गडी झाला उतावळा जीव जल तोळा तोळा
मन आता मला सोचवत नाही
तिचा धरू जरा हात
केला अंधारान घात
केला धडकन खाटाच्याखाली
असा चंद गोरा गोरा
सुटे मदनाचा वारा
असा चंद गोरा गोरा
सुटे मदनाचा वारा
सुरु काकांची किन किन झाली
उगा लाजू नको आता
सार सांग भास भास
काय रातच्याला धम धूम जाली
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
दिली कोंबड्याने बांग
तवा काय जाला सांग
दिली कोंबड्याने बांग
तवा काय जाला सांग
रात चांदण्यात कुठवर नाहली
उगा लाजू नको आता
सार सांग भास भास
काय रातच्याला धम धम जाली
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो
ये बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो बाबो