paroles de chanson / लता मंगेशक parole / स्वप्न उद्याचे आज पडते lyrics  | ENin English

Paroles de स्वप्न उद्याचे आज पडते

Interprètes लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

Paroles de la chanson स्वप्न उद्याचे आज पडते par लता मंगेशक lyrics officiel

स्वप्न उद्याचे आज पडते est une chanson en Marathi

स्वप्न उद्याचे आज पडते
स्वप्न उद्याचे आज पडते
चित्र चिमणे गोजिरवाणे
नयनापुढती दुडदुडते
स्वप्न उद्याचे आज पडते

कट्यार चिमणी कटिला साजे
जिरेटोप तो सान विराजे
कट्यार चिमणी कटिला साजे
जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे
शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते
स्वप्न उद्याचे आज पडते

चितोडगडचा शूर इमानी
प्रताप राणा बाल होउनी
चितोडगडचा शूर इमानी
प्रताप राणा बाल होउनी
मिठी मारता दोन्ही करांनी
मिठी मारता दोन्ही करांनी
अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते
स्वप्न उद्याचे आज पडते

ऊठ म्हणता उठते क्रांती
ज्याच्या मागून फिरते शांती
ऊठ म्हणता उठते क्रांती
ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती
जवाहिराची राजस मूर्ती
लाडेलाडे आई म्हणता
भारतदर्शन मज घडते
स्वप्न उद्याचे आज पडते
स्वप्न उद्याचे आज पडते
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Vasant Prabhu, P Savlaram

Commentaires sur les paroles de स्वप्न उद्याचे आज पडते

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas du téléviseur
2| symbole à gauche du smiley
3| symbole en bas du casque
grid grid grid
grid grid grid
grid grid grid