paroles de chanson / अशा भोसले parole / हले डुले हले डुले पाण्यावरी नाव lyrics  | ENin English

Paroles de हले डुले हले डुले पाण्यावरी नाव

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

Paroles de la chanson हले डुले हले डुले पाण्यावरी नाव par अशा भोसले lyrics officiel

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव est une chanson en Marathi

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

कुठून बाई ऐकु येई पावा
कुठून बाई ऐकु येई पावा
उगीच कसा भास असा व्हावा
उगीच कसा भास असा व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

शांत जली का हलली छाया
शांत जली का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया
कोण असे भुलवितसे वाया
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे मीच फसे काय हा स्वभाव
मीच हसे मीच फसे काय हा स्वभाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Vasant Pawar, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de हले डुले हले डुले पाण्यावरी नाव

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de l'ampoule
2| symbole en bas de l'horloge
3| symbole en haut du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid