song lyrics / अशा भोसले / हले डुले हले डुले पाण्यावरी नाव lyrics  | FRen Français

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव song lyrics by अशा भोसले official

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव is a song in Marathi

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

कुठून बाई ऐकु येई पावा
कुठून बाई ऐकु येई पावा
उगीच कसा भास असा व्हावा
उगीच कसा भास असा व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

शांत जली का हलली छाया
शांत जली का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया
कोण असे भुलवितसे वाया
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे मीच फसे काय हा स्वभाव
मीच हसे मीच फसे काय हा स्वभाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Pawar, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for हले डुले हले डुले पाण्यावरी नाव lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the bottom of magnifying glass
3| symbol to the right of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid