paroles de chanson / रविंद्र साठे parole / बर्फाचे तट पेटुनी उठले lyrics  | ENin English

Paroles de बर्फाचे तट पेटुनी उठले

Interprètes रविंद्र साठेरवींद्र साठेसुरेश वाडकररवीन्द्र साठेसुरेश वाडकरदेवकी पंडितरवींद्र साठेसुरेश वाडकररविन्द्र साठेमधुरा दातारमधुर दातारदेवकी पंडितDevaki Panditराहुल घोरपडेअनुराधा कुबेरRavindra SatheSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

Paroles de la chanson बर्फाचे तट पेटुनी उठले par रविंद्र साठे lyrics officiel

बर्फाचे तट पेटुनी उठले est une chanson en Marathi

बर्फाचे तट पेटुनी उठले
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे आ
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे आ
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने टूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे आ
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

सह्गिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे आ
सह्गिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे आ
रक्‍त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे आ
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

कोटि कोटि असतील शरीरे आ
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे
अन्य मना व्यवधान नसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de बर्फाचे तट पेटुनी उठले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la cible
2| symbole en haut du cadenas
3| symbole en bas de l'enveloppe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid