song lyrics / रविंद्र साठे / बर्फाचे तट पेटुनी उठले lyrics  | FRen Français

बर्फाचे तट पेटुनी उठले lyrics

Performers रविंद्र साठेरवींद्र साठेसुरेश वाडकररवीन्द्र साठेसुरेश वाडकरदेवकी पंडितरवींद्र साठेसुरेश वाडकररविन्द्र साठेमधुरा दातारमधुर दातारदेवकी पंडितDevaki Panditराहुल घोरपडेअनुराधा कुबेरRavindra SatheSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

बर्फाचे तट पेटुनी उठले song lyrics by रविंद्र साठे official

बर्फाचे तट पेटुनी उठले is a song in Marathi

बर्फाचे तट पेटुनी उठले
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे आ
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे आ
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने टूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे आ
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

सह्गिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे आ
सह्गिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे आ
रक्‍त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे आ
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते

कोटि कोटि असतील शरीरे आ
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे
अन्य मना व्यवधान नसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे
अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते आ
रक्‍त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
शुभ्र हिमावर ओघळते
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for बर्फाचे तट पेटुनी उठले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the smiley
2| symbol to the right of the calculator
3| symbol at the top of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid