paroles de chanson / अशा भोसले parole / अल्लड माझी प्रीत lyrics  | ENin English

Paroles de अल्लड माझी प्रीत

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

Paroles de la chanson अल्लड माझी प्रीत par अशा भोसले lyrics officiel

अल्लड माझी प्रीत est une chanson en Marathi

अल्लड माझी प्रीत
अल्लड माझी प्रीत
तिला ना रीत जगाची ठावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत

अशी असावी सांज साजिरी, सांज साजिरी,
अशी असावी सांज साजिरी
असा असावा वारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
सूर पहाडी बोल रांगडे
मुखात माझ्या यावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत

दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
चांद वाकडा यावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
वाट सोडुनी वाट सोडुनी
भटकत भटकत रानी गहन शिरावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Davjekar Datta, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de अल्लड माझी प्रीत

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la valise
2| symbole à gauche du casque
3| symbole en haut de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid