song lyrics / अशा भोसले / अल्लड माझी प्रीत lyrics  | FRen Français

अल्लड माझी प्रीत lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

अल्लड माझी प्रीत song lyrics by अशा भोसले official

अल्लड माझी प्रीत is a song in Marathi

अल्लड माझी प्रीत
अल्लड माझी प्रीत
तिला ना रीत जगाची ठावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत

अशी असावी सांज साजिरी, सांज साजिरी,
अशी असावी सांज साजिरी
असा असावा वारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
सूर पहाडी बोल रांगडे
मुखात माझ्या यावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत

दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
चांद वाकडा यावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
वाट सोडुनी वाट सोडुनी
भटकत भटकत रानी गहन शिरावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Davjekar Datta, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for अल्लड माझी प्रीत lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol at the bottom of the padlock
3| symbol at the bottom of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid