paroles de chanson / अशा भोसले parole / नीज नीज माझ्या बाळा lyrics  | ENin English

Paroles de नीज नीज माझ्या बाळा

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

Paroles de la chanson नीज नीज माझ्या बाळा par अशा भोसले lyrics officiel

नीज नीज माझ्या बाळा est une chanson en Marathi

जय राम श्री राम जय जय राम

नीज नीज माझ्या बाळा
करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
रूप पाहता लोचनी रूप

अंगावर पांघरूण अंगावर पांघरूण
ओढुनिया काळे
आहे हो सदनी सुख
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून
आहे हो सदनी
नीज नीज माझ्या बाळा
करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
स्वरूप सुखाचे आहे

ज्याने मांडियला सारा
ज्याने मांडियला सारा
विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
जय राम श्री राम जय जय राम
नको जागू झोप आता
नको जागू झोप आता
पुरे झाली चिंता जय राम श्री राम
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: P K Atre, Vasant Desai
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de नीज नीज माझ्या बाळा

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du cadenas
2| symbole en haut de la cible
3| symbole à gauche de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid