song lyrics / अशा भोसले / नीज नीज माझ्या बाळा lyrics  | FRen Français

नीज नीज माझ्या बाळा lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

नीज नीज माझ्या बाळा song lyrics by अशा भोसले official

नीज नीज माझ्या बाळा is a song in Marathi

जय राम श्री राम जय जय राम

नीज नीज माझ्या बाळा
करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
रूप पाहता लोचनी रूप

अंगावर पांघरूण अंगावर पांघरूण
ओढुनिया काळे
आहे हो सदनी सुख
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून
आहे हो सदनी
नीज नीज माझ्या बाळा
करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
स्वरूप सुखाचे आहे

ज्याने मांडियला सारा
ज्याने मांडियला सारा
विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
जय राम श्री राम जय जय राम
नको जागू झोप आता
नको जागू झोप आता
पुरे झाली चिंता जय राम श्री राम
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P K Atre, Vasant Desai
Copyright: Royalty Network

Comments for नीज नीज माझ्या बाळा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol at the bottom of magnifying glass
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid