paroles de chanson / अशा भोसले parole / येशिल कधी परतून राया lyrics  | ENin English

Paroles de येशिल कधी परतून राया

Interprètes अशा भोसलेलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरआशा भोशलेलता मंगेशकरलता मंगेशकरAsha Bhosleआशा भोसलेआशा भोसलेLata Mangeshkarलता मंगेशक

Paroles de la chanson येशिल कधी परतून राया par अशा भोसले lyrics officiel

येशिल कधी परतून राया est une chanson en Marathi

येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

वाट पाहू किती कुठे दिसे ना
वाट पाहू किती कुठे दिसे ना
तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला
गोड गुपित मम सांगु कुणाला गेले बाई भिऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

भाऊबिजेचे हे निरांजन
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये भाऊराया
ये लवकरी ये भाऊराया जाऊ नको विसरून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Hridaynath Mangeshkar, V S Khandekar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de येशिल कधी परतून राया

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'oeil
2| symbole à gauche de la maison
3| symbole en haut de la loupe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid