song lyrics / अशा भोसले / येशिल कधी परतून राया lyrics  | FRen Français

येशिल कधी परतून राया lyrics

Performers अशा भोसलेलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरआशा भोशलेलता मंगेशकरलता मंगेशकरAsha Bhosleआशा भोसलेआशा भोसलेLata Mangeshkarलता मंगेशक

येशिल कधी परतून राया song lyrics by अशा भोसले official

येशिल कधी परतून राया is a song in Marathi

येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

वाट पाहू किती कुठे दिसे ना
वाट पाहू किती कुठे दिसे ना
तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला
गोड गुपित मम सांगु कुणाला गेले बाई भिऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून

भाऊबिजेचे हे निरांजन
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये भाऊराया
ये लवकरी ये भाऊराया जाऊ नको विसरून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hridaynath Mangeshkar, V S Khandekar
Copyright: Royalty Network

Comments for येशिल कधी परतून राया lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the thumbs up
2| symbol to the left of the television
3| symbol to the right of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid