paroles de chanson / अशा भोसले parole / हेच ते चरण अनंताचे lyrics  | ENin English

Paroles de हेच ते चरण अनंताचे

Interprètes अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

Paroles de la chanson हेच ते चरण अनंताचे par अशा भोसले lyrics officiel

हेच ते चरण अनंताचे est une chanson en Marathi

आ आ आ हेच ते हेच ते हेच ते
हेच ते चरण अनंताचे
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे
संतमहंतांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

सोनसळ्यांचा हा पीतांबर
वसन मनोहर पीत कटिवर
उदरभाग हा सुनील सुंदर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन
सपद्महातांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैंजयंती वर सदैव रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहास्य वदना म्हणू काय मी
सदन अमृताचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजुन
हा श्रीविष्णू
हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन
हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारुन मम
मनोवांच्छितांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे
हेच ते चरण अनंताचे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: G D MADGULKAR, VASANT SHANTARAM DESAI
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de हेच ते चरण अनंताचे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la loupe
2| symbole en bas de la valise
3| symbole à gauche de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid