song lyrics / अशा भोसले / हेच ते चरण अनंताचे lyrics  | FRen Français

हेच ते चरण अनंताचे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

हेच ते चरण अनंताचे song lyrics by अशा भोसले official

हेच ते चरण अनंताचे is a song in Marathi

आ आ आ हेच ते हेच ते हेच ते
हेच ते चरण अनंताचे
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे
संतमहंतांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

सोनसळ्यांचा हा पीतांबर
वसन मनोहर पीत कटिवर
उदरभाग हा सुनील सुंदर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन
सपद्महातांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैंजयंती वर सदैव रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहास्य वदना म्हणू काय मी
सदन अमृताचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे

हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजुन
हा श्रीविष्णू
हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन
हा श्रीविष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारुन मम
मनोवांच्छितांचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते हेच ते चरण अनंताचे
हेच ते चरण अनंताचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D MADGULKAR, VASANT SHANTARAM DESAI
Copyright: Royalty Network

Comments for हेच ते चरण अनंताचे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cross
2| symbol at the bottom of the calculator
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid