paroles de chanson / बेला शेंडे parole / सर सुखाची श्रावणी lyrics  | ENin English

Paroles de सर सुखाची श्रावणी

Interprètes बेला शेंडेअभिजीत सावंतबेला शेंडेBela Shendeबेला शेन्डे

Paroles de la chanson सर सुखाची श्रावणी par बेला शेंडे lyrics officiel

सर सुखाची श्रावणी est une chanson en Marathi

हं... हं...
हं... थांब ना...
हं... हं...
तू कळू दे, थांब ना...
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा वो हो वो हो
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा वो हो वो हो
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा आ आ आ आ आ आ आ आ
वो हो वो हो वो हो वो हो वो हो वो हो
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de सर सुखाची श्रावणी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la valise
2| symbole à gauche de l'appareil photo
3| symbole à gauche de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid