paroles de chanson / शुभांगी जोशी parole / सखी मंद झाल्या तारका lyrics  | ENin English

Paroles de सखी मंद झाल्या तारका

Interprètes शुभांगी जोशीमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीमहेश हिरेमठ

Paroles de la chanson सखी मंद झाल्या तारका par शुभांगी जोशी lyrics officiel

सखी मंद झाल्या तारका est une chanson en Marathi

सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का, देशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
जे जे हवे ते जीवनी
ते सर्व आहे लाभले
जे जे हवे ते जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de सखी मंद झाल्या तारका

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la cible
2| symbole en bas de la valise
3| symbole à droite de la croix
grid grid grid
grid grid grid
grid grid grid