paroles de chanson / आनंद शिंदे parole / Kayada Bheemacha lyrics  | ENin English

Paroles de Kayada Bheemacha

Interprètes आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shindeमिलिंद शिंदे

Paroles de la chanson Kayada Bheemacha par आनंद शिंदे lyrics officiel

Kayada Bheemacha est une chanson en Marathi

कायदा भिमाचा
पण फोटो गांधीचा
कायदा भिमाचा
पण फोटो गांधीचा
शाेभून दिसतो का नोटावर
शाेभून दिसतो का नोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर

खरा देशप्रेमी ठरला भिम घटनाकार
विद्येलाही पुरुन उरला असा विद्याधर
देशा सावरलं
त्या गांधीला तारलं
देशा सावरलं
त्या गांधीला तारलं

पेनाच्या त्या टाेकावर
पेनाच्या त्या टाेकावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर

राष्ट्र पिता गांधी आणि जवाहर होते
त्यात एक महान माझे भीमराव नेते
ना कधीस हरले मागे ना सरले
ना कधीस हरले मागे ना सरले
केला इशारा त्या बोटावर
केला इशारा त्या बोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर

सत्याहीत सर्वांचे भीमानेच पहिले
म्हणून आज स्वतंत्र टिकून राहिले
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे
थोर उपकार टाटा वर
थोर उपकार टाटा वर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर

कोटी कोटी ह्या दीनांचा भीम वाली ठरला
बहुजनांच्या हिता साठी देशो देश फिरला
अमोल कीर्ती गाझे भू वरती
अमोल कीर्ती गाझे भू वरती
साहेबांच्या ह्या वोटा वर
साहेबांच्या ह्या वोटा वर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
कायदा भिमाचा
फोटो गांधीचा
शाेभून दिसतो का नोटावर
शाेभून दिसतो का नोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
किती शाेभला असता भिम नाेटावर
टाय अन् कोटावर
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Kayada Bheemacha

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'ampoule
2| symbole à droite du cadenas
3| symbole à droite de la maison
grid grid grid
grid grid grid
grid grid grid