song lyrics / रजनीश पटेल / मी झालो दिवाना lyrics  | FRen Français

मी झालो दिवाना lyrics

Performers रजनीश पटेलरजनीश पटेलध्रुवान मूर्थ्यध्रुवन मूर्तीतुषान गंधाटध्रुवण मुर्ती

मी झालो दिवाना song lyrics by रजनीश पटेल official

मी झालो दिवाना is a song in Marathi

मी झालो दिवाना येरा पिसा
तूच माझी ग मैना
अशी जाऊ नको तू दूर ग
जवल जरा शी येना
मी झालो आता ग नांद खुळा
तूच माझी ग नैना
कधी तूबघशील नजरेन ग
लाईन मना तू देईना
जीव तुझ्याशी ग जूरला समझुन घेना तू
जीव तुझ्याशी ग जूरला समझुन घेना तू
मी प्रेम तुझ्यावर करतोय राणी
साथ तुझा मला देशील का
या भोल्याभाल्या चेहयाावर
कधी फिदा तू होशील का
मी प्रेम तुझ्यावर करतोय राणी
साथ तुझा मला देशील का
या भोल्याभाल्या चेहयाावर कधी
कधी फिदा तू होशील का
का करतेमाझेजीवनाचा हाल
तुझ्या माघेबेचारा मी झालो बेहाल
येर लागला तुझ्या प्रेमाचा स्वप्नात
स्वप्नात येतात तुझेच विचार
तुझ्या नजरेत जादू मी झालो बेकाबु
कधी कोनी केलेना होते हे वार
तुझ्या बोलीत काबूमी झालो बेकाबु
कधी के ला ना होता मी हा विचार
हे पोरी तुझ्या प्रेमात येरा मी
हे पोरी तुझ्या नादात येरा मी
किती काही केले रानी तू माझी
मी राजा महाराजा तू रानी ती होणारी
हे पोरी तुझ्या प्रेमात येरा मी
हे पोरी तुझ्या नादात येरा मी
किती काही केले रानी तू माझी
मी राजा महाराजा तू रानी ती होणारी
दारू व्हिस्की सोरीन ग
ऐयाशी भी सोरीन ग
तुझे माझे लग्नासाठी
घरच्यांना मनवीन ग
गारी बांगला घेईन ग
सुखी तुला मी ठेवीन ग
दारी वरात आणून राणी
बँड बाजा वाजवीन ग
मी झालो दिवाना येरा पिसा
तूच माझी ग मैना
जीव तुझ्याशी जुरला ग
समझुन जरा तू घेना
ना ना ना ना ना
ना ना ना ना ना
ना ना ना ना ना
ना ना ना ना ना
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
मी प्रेम तुझ्यावर करतोय राणी ना ना ना ना ना
साथ तुझा मला िेशील का ना ना ना ना ना
या भोल्याभाल्या चेहयाावर ना ना ना ना ना
कधी फिदा तू होशील का ना ना ना ना ना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मी झालो दिवाना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the padlock
2| symbol at the top of the trash
3| symbol to the right of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid