song lyrics / रजनीश पटेल / Chaallo Ghara lyrics  | FRen Français

Chaallo Ghara lyrics

Performers रजनीश पटेलरजनीश पटेलम. प्रो

Chaallo Ghara song lyrics by रजनीश पटेल official

Chaallo Ghara is a song in Marathi

चाललो घरा वाटेत मला
भेटली जणू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतंय मला
डोण्यामंदी तिच्या जादू अशी रोके रुके कोई हमनशी
भरोसा नाही होता हे मला भरोसा हो राहा हे होती परी कि
चाललो घरा वाटेत मला
भेटली जणू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतंय मलाहे ,
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदावर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा मन होते घायल जेव्हा वळून बागतीस मला
पोरी तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदावर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा मन होते घायल जेव्हा वळून बागतीस मला
एक नंबर बेबी तुझी कंबर तुझ्या मागे शंभर पण मलाच दे नंबर
लव्ह स्टोरी तुझी माझी क्युट जशी रोमीओ अंड जुलीयेट
आणि मी थोडा सा फिल्मी तू थोडी शायस
शायस तुला नाही माहिती नजरेने बघ माझ्या स्वतःला लाईक तू करशील पडशील प्रेमात स्वतःच्या
उफ्फ स्माईल तुझी जीव घेईल माझा
सकाळच्या प्यारीला बाबाच्या होरीन दर्या किनारी मी फिरविन तुला
इशकाशी न्यारीशी आय मीन प्यारिसी सपर मी देईन तुला
सकाळच्या प्यारीला बाबाच्या होरीन दर्या किनारी मी फिरविन तुला
इशकाशी न्यारीशी आय मीन प्यारिसी सपर मी देईन तुला
पोरी तुझी कातिल अदा पोरी तुझ्या कातिल अदावर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा मन होते घायल जेव्हा वळून बागतीस मला

काकांचे गारीन तुफानी वार्यान मुंबईचा मरिन फिरविन तुला
प्रेमाच्या नजरेने हळूच हसून मिठीत घेईन
काकांचे गारीन तुफानी वार्यान मुंबईचा मरिन फिरविन तुला
प्रेमाच्या नजरेने हळूच हसून मिठीत घेईन
तुला पोरी तुझी कातिल अदा पोरी तुझ्या कातिल अदावर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा मन होते घायल जेव्हा वळून बागतीस मला
तुला पोरी तुझी कातिल अदा पोरी तुझ्या कातिल अदावर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा मन होते घायल जेव्हा वळून बागतीस मला
तुझ्या प्रेमात जीव माझा रंगला जेव्हा गालात हसली ग तू
माझा छोटासा घर नाही बंगला राझी लग्नाला होणार तू
तुझ्या प्रेमात जीव माझा रंगला जेव्हा गालात हसली ग तू
माझा छोटासा घर नाही बंगला राझी लग्नाला होणार तू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Chaallo Ghara lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the padlock
2| symbol to the right of the trash
3| symbol at the bottom of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid