song lyrics / अवधुद गुप्ते / येड लागलं lyrics  | FRen Français

येड लागलं lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

येड लागलं song lyrics by अवधुद गुप्ते official

येड लागलं is a song in Marathi

हो हो हो हो हो हो ह
जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं
जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं हा
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
हो जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं हा
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं

हो चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे भाळ तुझं
झुळू झुळू पाणी जणू
खुळू खुळू चाळ तुझं
चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे भाळ तुझं
झुळू-झुळू पाणी जणू
खुळू-खुळू चाळ तुझं
तुझ्याईना संसार ह्यो
हो हो तुझ्याईना संसार ह्यो
कडूझार सारा
नाव तुझ घेतलनि ग्वाड लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं
सखे तुझ्या नावच गं येड लागलं

हो डोंगर रांगा आकाशी या
तुझ्या मातीच्या भिवया
डोंगर रांगा आकाशी या
तुझ्या मातीच्या भिवया
नारळाच्या झावळ्या या
तुझ्या कानीच्या मासोळ्या
चंद्र भागेच रिंगण
तुझ्या हातीच काकण
शेतातल्या खोंडावाणी
शेतातल्या खोंडावाणी
मन बांड भारी
गुर जवा चाटी तव्हा ग्वाड लागलं
सखे तुझ्या नावच गं याड लागलं
सखे तुझ्या नावच गं याड लागलं
जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
सखे तुझ्या नावचं गं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
येड लागलं येड लागलं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: AVADHOOT GUPTE
Copyright: Royalty Network

Comments for येड लागलं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the star
2| symbol at the top of the eye
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid