song lyrics / सचिनदानानंद अप्पा / गार डोंगराची हवा lyrics  | FRen Français

गार डोंगराची हवा lyrics

Performers सचिनदानानंद अप्पासचिदानंद आप्पासचिदानंद अप्पा

गार डोंगराची हवा song lyrics by सचिनदानानंद अप्पा official

गार डोंगराची हवा is a song in Marathi

गार गार गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा

हळद कुंकू घेऊन हाती
काळूबाईला विणवू किती
काळूबाईला विणवू किती
काळूबाईला विणवू किती
हळद कुंकू घेऊन हाती
काळूबाईला विणवू किती
काळूबाईला विणवू किती
काळूबाईला विणवू किती

या देवीचा
काळूबाईचा
या आईचा काळूबाईचा
मळवट भरवना बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा

झोळी पातळ घेऊन हाती
काळूबाईला सजवु किती
काळूबाईला सजवु किती
काळूबाईला सजवु किती
झोळी पातळ घेऊन हाती
काळूबाईला सजवु किती
काळूबाईला सजवु किती
काळूबाईला सजवु किती
या देवीचा
काळूबाईचा
या आईचा काळूबाईचा
छविना मिरवाना बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा

लिंब नारळ घेऊन हाती
काळूबाईला आळवू किती
काळूबाईला आळवू किती
काळूबाईला आळवू किती
लिंब नारळ घेऊन हाती
काळूबाईला आळवू किती
काळूबाईला आळवू किती
काळूबाईला आळवू किती
या देवीला
काळूबाईला
या आईला काळूबाईला
चौकात फिरवाना बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा

लहान थोर मंडळी येती
काळूबाईचं दर्शन घेती
काळूबाईचं दर्शन घेती
काळूबाईचं दर्शन घेती
लहान थोर मंडळी येती
काळूबाईचं दर्शन घेती
काळूबाईचं दर्शन घेती
काळूबाईचं दर्शन घेती
या देवीचं
काळूबाईचं
या आईची काळूबाईचं
जत्रा भरवाना बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार गार गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for गार डोंगराची हवा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol at the top of the helmet
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid