song lyrics / सचिनदानानंद अप्पा / Jato Maghari Pandharinatha lyrics  | FRen Français

Jato Maghari Pandharinatha lyrics

Performers सचिनदानानंद अप्पासचिदानंद आप्पासचिदानंद अप्पा

Jato Maghari Pandharinatha song lyrics by सचिनदानानंद अप्पा official

Jato Maghari Pandharinatha is a song in Marathi

जातो माघारी जातो माघारी
जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता रे
तुझे दर्शन झालें आता
जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
तुझ्या नादान पाहिली
ही तुझीच रे पंढरी
तुझ्या नादान पाहिली
ही तुझीच रे पंढरी
धन्य झालों आह्यी जन्माचे
धन्य झालों आह्यी जन्माचे
धन्य झालो धन्य झालों
धन्य झालों आह्यी जन्माचे
नाम घेता तुझे आवडीने
नाम घेता तुझे आवडीने
जातो माघारी जातो माघारी
जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
दीपवली हि पंढरी
सुरु झाली भक्‍तांची हि वारी
सुरु झाली भक्‍तांची हि वारी
दीपवली हि पंढरी
सुरु झाली भक्‍तांची हि वारी
सुरु झाली भक्‍तांची हि वारी
तुका म्हणे भक्ती करा भोळी
तुका म्हणे भक्ती करा भोळी
तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
तुका म्हणे भक्ती करा भोळी
जाती पापें जन्माची जळोनि
जाती पापें जन्माची जळोनि
जातो माघारी जातो माघारी
जातो माघारी पंढरीनाथा
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
तुझे दर्शन झालें आता
आ आ आ आ आता
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
माझी सर्व जोडी हेचि माझी सर्व जोडी
न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा
संत संघ घेई सदा संत संघ घेई सदा
तुका म्हणे तुका म्हणे गर्व वासी सुखे घालावे आम्हांसी
घालावे आम्हांसी सुखे घालावे आम्हांसी
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
माझी सर्व जोडी हेचि माझी सर्व जोडी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANANT PATIL, SACHIDANAND APPA, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Jato Maghari Pandharinatha lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the eye
2| symbol to the left of the envelope
3| symbol at the bottom of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid