song lyrics / सचिनदानानंद अप्पा / Aali Aali Ho Gondhalala Aai lyrics  | FRen Français

Aali Aali Ho Gondhalala Aai lyrics

Performers सचिनदानानंद अप्पासचिदानंद आप्पासचिदानंद अप्पा

Aali Aali Ho Gondhalala Aai song lyrics by सचिनदानानंद अप्पा official

Aali Aali Ho Gondhalala Aai is a song in Marathi

आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं
उधं उधं उधं

आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी
तुळजाभवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी
तुळजाभवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावलि र तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी अहा
बसायला नव्हती घरात साधी घोंगडी अहा
गुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

खुशीनं तेलाचा दिवा मी आता लाविला अहा
निवद देवीला भाजीभाकरी दावला अहा
आवडीनं गुळपाणी प्याली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई

भवानी मी तुझा भक्‍त खरा
भवानी मी तुझा भक्‍त खरा
भवानी मी तुझा भक्‍त खरा
भुत्याजोगती नाचनाचती
भक्तीची परडी सांभळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा
अग ज्ञानरसाचा झरा
कवडीच्या माळा घालुनी गळा
कवडीच्या माळा घालुनी गळा
मागू जोगवा जरा
मागू जोगवा जरा
अगं येळेला धावुनी आली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई अहा
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
आई उधे ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Aali Aali Ho Gondhalala Aai lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol at the top of the camera
3| symbol to the left of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid