song lyrics / सचिनदानानंद अप्पा / Payi Shirdila Yeto Sainatha lyrics  | FRen Français

Payi Shirdila Yeto Sainatha lyrics

Performers सचिनदानानंद अप्पासचिदानंद आप्पासचिदानंद अप्पा

Payi Shirdila Yeto Sainatha song lyrics by सचिनदानानंद अप्पा official

Payi Shirdila Yeto Sainatha is a song in Marathi

पायी शिर्डी ला येतो साईनाथा
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी हो
पायी शिर्डी ला पायी शिर्डी ला
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तिपावली तुमची शिर्डी
सुरु झाली भक्तांची वारी
तिपावली तुमची शिर्डी
सुरु झाली भक्तांची वारी
तिपावली तुमची शिर्डी
सुरु झाली भक्तांची वारी हो
पायी शिर्डी ला पायी शिर्डी ला
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुका म्हणे भक्ति साधीभोळी
आहे जन्म मरनांची वारी
तुका म्हणे भक्ति साधीभोळी
आहे जन्म मरनांची वारी
तुका म्हणे भक्ति साधीभोळी
आहे जन्म मरनांची वारी हो
पायी शिर्डी ला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
सद्गुरु साईनाथ महाराज कि जय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Payi Shirdila Yeto Sainatha lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the right of the camera
3| symbol at the bottom of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid